निराधारांना आधार देणारी संस्था

प्रत्येक मुलाला हक्काचं घर

जीवन अंकुर बाल आश्रमात निराधार मुलांना निवारा, शिक्षण, सकस आहार आणि प्रेम मिळतं.

२०१९
स्थापना
७०+
विद्यार्थी
80G
कर

आमचा प्रभाव

आकड्यांमध्ये आमचं कार्य

२०१९ पासून मावळ तालुक्यातील निराधार मुलांसाठी अखंड सेवा.

आश्रमातील मुले
निवासी
०+
विद्यार्थ्यांना मदत
शिक्षणासाठी
वर्षांची सेवा
२०१९ पासून
०%
मोफत सेवा
निवारा · शिक्षण · आरोग्य
आश्रमातील दैनंदिन योगवर्ग
2019
आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

निराधारांना आधार देणारी संस्था

शुभ्रा आधार फाउंडेशन संचलित जीवन अंकुर बाल आश्रम, ता. मावळ, जि. पुणे येथे निराधार मुलांना हक्काचं घर मिळतं. निवारा, शिक्षण, पोषण आणि संस्कार — या चार आधारांवर मुलांचं भविष्य उभं राहतं.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥

अधिक वाचा

आमचे कार्य

मुलांसाठी सेवा

🏠

निवासी सेवा

बाल आश्रम

ज्यांना एकही पालक नाही, किंवा पालक हयात असूनही सांभाळ शक्य नाही, अशा मुलांना कायमस्वरूपी निवारा.

📚

१ ली ते १० वी

शालेय शिक्षण

जवळच्या शाळेत नियमित प्रवेश, शालेय साहित्य, गणवेश आणि दैनंदिन अभ्यासाची तयारी.

🏥

उपचार व तपासणी

आरोग्य सेवा

नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार व आपत्कालीन रुग्णालय खर्च.

🌳

मूल्यशिक्षण

संस्कार व पर्यावरण

योग, प्रार्थना, वृक्षारोपण व सण-उत्सवांतून मुलांवर संस्कार.

आमचे क्षण

आश्रमातील जीवन

मुलांचं दैनंदिन जीवन, योगवर्ग, सण-उत्सव आणि उपक्रम.

वृक्षारोपण कार्यक्रम

वृक्षारोपण कार्यक्रम

आश्रमातील दैनंदिन योगवर्ग

आश्रमातील दैनंदिन योगवर्ग

आश्रमाबाहेर खेळणारी मुले

आश्रमाबाहेर खेळणारी मुले

मुलांसाठी स्नेहभोजन

मुलांसाठी स्नेहभोजन

योग सत्र

योग सत्र

आश्रमातील मुले

आश्रमातील मुले

आश्रमातील दिवस

मुलांचं रोजचं जीवन

सकाळच्या प्रार्थनेपासून रात्रीच्या अभ्यासापर्यंत — इथल्या प्रत्येक मुलाला घरासारखी माया मिळते.

सकाळ — योग व प्रार्थना
🧘

सकाळ — योग व प्रार्थना

दिवसाची सुरुवात योग, प्रार्थना व स्तोत्रपठणाने. निरोगी शरीर आणि शांत मन.

निसर्गाशी नातं
🌱

निसर्गाशी नातं

वृक्षारोपण, बागकाम व पर्यावरण उपक्रमांतून मुलांवर संस्कार आणि जबाबदारीची जाणीव.

एकत्र भोजन
🍲

एकत्र भोजन

सर्व मुलं एकत्र बसून सकस, संतुलित आहार घेतात — भाजीपाला, दूध व पौष्टिक जेवण.

शिक्षण व खेळ
📚

शिक्षण व खेळ

शाळा, अभ्यास मार्गदर्शन आणि सोबतच मनसोक्त खेळ — बालपण जपणारं वातावरण.

आमचे वेगळेपण

आम्ही काय पुरवतो

🏠

निवारा

सुरक्षित घर

निराधार मुलांना सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेमळ निवारा

📚

शिक्षण

१ ली ते १० वी

शाळेचा खर्च, गणवेश, वह्या-पुस्तके व अभ्यास मार्गदर्शन

🍲

पोषण आहार

दररोज सकस जेवण

भाजीपाला, दूध व संतुलित आहार — वाढत्या वयासाठी आवश्यक पोषण

🧘

संस्कार व योग

शरीर व मन

दैनंदिन योग, प्रार्थना, स्तोत्रपठण व संस्कारवर्ग

आजच मदत करा

आपल्या देणगीने उजळेल भविष्य

आश्रमाची माई आपणास विनंती करते की, यापैकी कोणताही एक खर्च एका महिन्यासाठी आपण उचलू शकता. तीन माह, सहा माह, सालभर किंवा आपल्या इच्छेनुसार सहाय्य करू शकता.

💧
₹१,५००
वॉटर फिल्टर सर्व्हिस
🥛
₹२,९५०
महिनाभराचे दूध
🥬
₹७,५००
महिनाभराचा भाजीपाला
🏠
₹१०,०००
आश्रमाचे महिन्याचे भाडे
QR कोड स्कॅन करा
UPI / QR स्कॅन करा

GPay · PhonePe · Paytm · BHIM · Amazon Pay

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥

— संत तुकाराम महाराज

UPI ID
bom260501339715@mahb
A/C
60340085322
IFSC
MAHB0001888
UPI ॲप उघडा

पारदर्शकता

नोंदणी व कायदेशीर कागदपत्रे

संस्था धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे रीतसर नोंदणीकृत असून आयकर विभागाची ८०जी व १२अ मान्यता प्राप्त आहे. सर्व देणग्यांना करसवलत मिळते.

PDF · नवीन टॅबमध्ये उघडेल

आवाहन

आपली मदत आवश्यक आहे

संस्था पूर्णतः विना-अनुदानित आहे — शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळत नाही. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत संस्थेच्या कार्याचा ठसा उमटत आहे. सामाजिक कार्यात रस असणाऱ्या दानशूर व्यक्तींना आमची विनंती आहे की, संस्थेला वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी.

🙏

आपली एक देणगी, एका मुलाचं संपूर्ण वर्ष

80G / 12A कलमांतर्गत आपल्या देणगीस आयकर सवलत मिळते.